बाबरी मशिद प्रकरणी आज सुनावणी, निकाल अपेक्षित

0

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त प्रकरणाचा निकाल आज 30 सप्टेंबरला लखनौ येथील सीबीआय विशेष न्यायालय देणार आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. याप्रकरणी 32 जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here