देशात 24 तासात 80,472 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशात 80,472 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 1,179 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 62,25,764 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 9,40,441 झाली आहे. एकूण 51,87,826 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 97,497 वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

त्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here