‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत गणपतीपुळेत तपासणी

0

रत्नागिरी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत गणपतीपुळे मध्ये घरोघरी जावून तपासणी केली जात आहे. या मोहिमेनुसार गणपतीपुळे मध्ये आरोग्य सेविका सौ. घाणेकर सिस्टर, अंगणवाडी मदतनीस आशा श्रीमती आशा गावणकर, गणपतीपुळे ग्रामपंचायत शिपाई मोहन माने प्रत्येक कुटुंबाची तपासणी करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:20 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here