देवेंद्र फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आज भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here