जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

0

रत्नागिरी : मागील चोवीस तासात जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्याने मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये एक रत्नागिरीतील तर एक चिपळूण मधील रुग्णाचा सामावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:32 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here