जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना कोरोनाची लागण

0

रत्नागिरी : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने आपण घरीच उपचार घेणार आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा व आपापली टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 01-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here