‘लायन्स’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

साडवली : संगमेश्वर लायन्स क्लबतर्फे संस्थापक सदस्य, माजी प्रांतपाल उदय लोध यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी ३१ बाटल्यांचे संकलन झाले. क्लबचे ज्येष्ठ सदस्य रिंकू कोळवणकर यांचा वाढदिवस त्यांनी रक्तदान करून साजरा केला. शिबिर यशस्वी करण्यासाठी जमुरत अलजी, सतीश पटेल, नंदू पटेल, झोन चेअरमन आणि क्लब सदस्य गुलाम पारेख आदींनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 01-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here