जिल्हा शल्य चिकीत्सकांवर आरोप असल्याने चार्ज काढून घेतला

0

रत्नागिरी : सध्या जिल्हा रुग्णालयाचा चार्ज डॉ. फुले यांच्याकडे असून डॉ. बोल्डे यांच्यावर काही आरोप असल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांचा चार्ज काढून घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. डॉ. बोल्डे यांना तत्काळ चार्ज द्यावा नाहीतर राजीनामा सत्र सुरु करू असा इशारा काल म्याग्मो ने दिला होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:33 PM 01/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here