आज महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती; पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडून आदरांजली

0

नवी दिल्ली : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती आहे. आज भारतच नाही तर जगभरात दोन्ही महान नेत्यांची जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here