मुंबई : राज्यात २४ तासांत १८८ नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २३ हजार ५४८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २४७ जणांचा मृत्यू झाला असून २० हजार ३४५ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २ हजार ९५६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:53 AM 02-Oct-20