मुंबईत २४ तासांत २,३५२ नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू

0

मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ३५२ नवे रुग्ण आढळले असून ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ७ हजार ४९४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २७ हजार ४३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here