‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत मंडणगडात ७५ टक्के आरोग्य सर्वेक्षण

0

मंडणगड : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या आरोग्य सर्वेक्षणाची जिल्हास्तरीय अधिकारी शेंडे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. पहिल्या फेरीतील ७५ टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर यांनी सांगितले. तालुक्यात घरोघरी कुटुंबांच्या आरोग्याची तपासणी होत आहे. तालुक्यात २९ व नगरपंचायत कार्यक्षेत्रात २० तपासणी टीम अशा एकूण ४९ टीम कार्यरत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:23 PM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here