सिंधुदुर्ग जिल्ह्यात 64 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज 64 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 3,928 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 984 इतकी आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here