हाथरस प्रकरण : एसपी-डीएसपी आणि इन्स्पेक्टर निलंबित

0

लखनौ : हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. हाथरसचे एसपी, डीएसपी आणि इन्स्पेक्टरसह इतर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित होणाऱ्यांमध्ये एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द, इन्स्पेक्टर दिनेश कुमार वर्मा, एसआय जगवीर सिंह आणि हेड कॉन्स्टेबल महेश पाल यांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here