खेडशी परिसरात मोकाट गुरांचा उपद्रव

0

रत्नागिरी : खेडशी परिसरात मोकाट गुरे रस्त्यावर असल्याने वाहन चालकांतून संताप व्यक्त होत आहे. या गुरे मालकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:52 PM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here