देशात 24 तासात 74,442 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 66 लाखांच्या पार

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात 74,442 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 903 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात कोरोनाचे 66,23,816 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 9,34,427 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 1,02,685 वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here