भाजपा नेते नारायण राणे यांची कोरोनावर मात

0

मुंबई : भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील आपल्या अधीश निवासस्थानी परतले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:25 PM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here