उन्हवरे ३२ गावांतील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत

0

दापोली : उन्हवरे ३२ गावांतील अनेक एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची दापोली शहरात येण्यास गैरसोय होत होती. या बाबतची दखल येथील दापोली पंचायत समिती उप सभापती ममता शिंदे यांनी घेत दापोली आगार व्यवसस्थापक यांना लेखी पत्र देत जनआंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्याची दखल दापोली एसटी व्यवस्थापनाने घेत येथील सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत केल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here