रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ

0

मुंबई : रिया चक्रवर्ती आणि शौविकसह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत आणखीन १४ दिवसांची वाढ झाली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत रिया, शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे..

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here