जगभरात २ कोटी ६८ लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

0

जगातील सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्ण बरे होण्याचा देखील आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३ कोटी ५६ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २ कोटी ६८ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here