चित्रपटगृह सुरु करण्याच्या विचारात राज्य सरकार, अमित देशमुख यांची माहिती

0

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक ५मध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here