नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : नगराध्यक्ष बंड्या साळवी कोरोनावर यशस्वी मात करून रत्नागिरीत परतले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आजारातून बरे झाल्यावर आता ते रत्नागिरीत परतले आहेत. आता त्यांची प्रकृती चांगली असून अजून आठवडाभर आराम करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर ते रत्नागिरी नगरपालिकेत आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:25 PM 06/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here