जिल्ह्यात 45 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 45 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नवे 45 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 769 इतकी झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:46 PM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here