जिल्ह्यात आतापर्यंत ४०,३९७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एकूण ७३ जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४०,३९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:55 PM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here