मुंबईत २३ हजार ९७६ ऍक्टिव्ह रुग्ण

0

मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ६२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २ लाख १७ हजार ०९० वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार १९९ वर पोहचला आहे. तर सध्या मुंबईत २३ हजार ९७६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here