राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील पदांची भरती लवकरच होणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0

पुणे : राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील (सीएचबी) पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी नेट-सेट पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here