मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

0

◼️ विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही : उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू सुहास पेडणेकर आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे सामंत यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विशेष गट कार्यरत आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:29 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here