महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चिट’

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य 69 जणांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक अपराध आणि अन्वेषण विभागानं कोर्टात अहवाल सादर केला आहे. एक वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरवे न मिळाल्याने खटला चालू शकत नाही, असं कोर्टात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here