जिल्ह्यात चोवीस तासात 109 जणांना डिस्चार्ज

0

रत्नागिरी : जिल्ह्यात चोवीस तासात 109 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 6 हजार 950 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढून 88.27 टक्के झाले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:17 PM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here