चिपळूण न. प.च्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल

0

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या पथकाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत गेल्या पाच महिन्यांत सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कालावधीत सुमारे ३८१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 09-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here