रामविलास पासवान यांच्या खात्याचा अतिरिक्त पदभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे

0

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे काल (गुरूवारी) रात्री निधन झाले. पासवान यांच्याकडे असलेल्या ग्राहकमंत्री, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:16 PM 09-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here