ना. उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा कार्यक्रम

0

रत्नागिरी : ना. उदय सामंत जिल्ह्याच्या दोऱ्यावर येत आहेत. १० रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद. ११ रोजी सकाळी १० वाजता निवेंडी पाटेवाडी नळपाणी पुरवठा योजना उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ११.३० वाजता पोलिस मित्रांसमवेत कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी). दुपारी १.३० वाजता गावडे आंबेरे ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here