येत्या नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

0

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्य येत्या नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे संकेत अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाचा मूळपासून नाश करणारी प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे पुढील काही दिवस आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here