देशभरात 24 तासात 73,272 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशात 73,272 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 926 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 69,79,424 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 8,83,185 झाली आहे. एकूण 59,88,823 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,07,416 वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here