‘वडेट्टीवार खाजगीत OBCमध्ये मराठा समाजाला घ्या म्हणतात’; संभाजीराजेंचा खळबळजनक दावा

0

मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अशा वेळी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘मंत्री विजय वडेट्टीवार बाहेर वेगळी भूमिका घेतात आणि खासगीत वेगळी. वडेट्टीवार खाजगीत ओबीसीत मराठा समाजाला घ्या म्हणतात. त्यांचा आरक्षणावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असं खळबळजनक दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here