मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयावर छगन भुजबळ नाराज ?

0

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने त्यावर जास्त चर्चा करता येणार नसल्याचे म्हटले आहे. काही जणांचे परीक्षा वेळेत झाली पाहिजे, असेही मत होते हे त्यांनी यावेळी नमूद केले. परीक्षा रद्द करू नये, हे माझे वैयक्तिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here