जिल्ह्यात 24 तासात 44 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 44 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 21 जण आरटीपीसीआर तर 23 जणांनी अंटीजेन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळले आहेत. नव्याने सापडलेल्या 44 रुग्णांमध्ये सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यातील 20 तर खेड 8, गुहागर 4, चिपळूण 5, संगमेश्वर 1, लांजा 3, मंडणगड 2 आणि दापोली तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नवे 44 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 973 वर पोचली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:54 PM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here