ब्रेकिंग : चवंडे वठार येथे झाड कोसळून चार चाकी गाडीचे नुकसान

0

रत्नागिरी : शहरातील चवंडे वठार येथील शाळे जवळ आंब्याच्या झाडाची भली मोठी फांदी पडून चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. या झाडाच्या फांदीत अडकून विजेच्या तारा देखील तुटल्याने परिसरातील लाईट गेले आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन झाड हटविण्याचे काम करीत आहेत. स्थानिक नगरसेविका दया चवंडे देखील घटनास्थळी असून त्या कामावर लक्ष ठेऊन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
07:44 PM 11-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here