देशात 24 तासात 66,732 बाधित, 816 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 66 हजार 732 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 816 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 71 लाख 20 हजार 539 एवढा झाला आहे. सध्या देशात 8 लाख 61 हजार 853 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 9 हजार 150 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 61 लाख 49 हजार 536 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 12-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here