राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; २४ तासात ७,०८९ रुग्ण

0

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ७,०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात १६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ५१४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २,१२,४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 13-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here