ब्रेकिंग : साखरपा जवळील मेघी गावात वीज पडून 7 जण जखमी

0

रत्नागिरी : तालुक्यातील साखरपा जवळील मेघी गावात वीज पडून सातजण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या जखमींमध्ये 2 प्रौढ व 5 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:27 PM 13-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here