कोवीड उपचाराच्या भरमसाठ शुल्काची तपासणी करा : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील खासगी कोवीड रुग्णालयात रुग्णांकडून उपचारासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. या भरमसाठ शुल्काची तपासणी करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:18 AM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here