देशात २४ तासांत ६३,५०९ नवे रुग्ण, ७३० जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ६३ हजार ५०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख १० हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६३ लाख १ हजार ९२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ८ लाख २६ हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here