जिल्ह्यात 79 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : गेले काही दिवस जिल्ह्यात तुलनेने कमी रुग्ण सापडत असल्याने दिलासा मिळालेला असताना बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 79 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये खेड 5, गुहागर 1, चिपळूण 27, संगमेश्वर 6, रत्नागिरी 11, लांजा 26, मंडणगड 1, दापोली तालुक्यात 2 रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:09 PM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here