कारवांची वाडी येथे भीषण अपघात

0

रत्नागिरी : कुवारबाव येथून हातखंबाकडे जाणाऱ्या मार्गावरील कारवांची वाडी फाटा येथे नुकताच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अडकलेल्या बल्कर च्या चालकाला बाहेर काढून गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लक्झरी गाडीला या बल्कर ने मागून येऊन धडक दिल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:40 PM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here