राज्यात कोरोनाच्या १०५५२ नवीन रुग्णांचे निदान, १५८ जणांचा मृत्यू

0

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ५५२ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत १३ लाख १६ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ९६ हजार २८८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 15-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here