लांजा बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर धाड, एकाला अटक

0

लांजा : मुंबई गोवा महामार्गावरील लांजा बाजारपेठेत सोनाई हॉस्पिटल समोर पान टपरी शेजारी गैरकायदा कल्याण नावाचा मटका जुगाराचा खेळ खेळवीत असताना अनंत नारायण कुंभार, वय ५२ रा. लांजा मधली कुंभारवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर सध्या जोरात कारवाई सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 16/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here