दिलासादायक बातमी : काल रत्नागिरी तालुक्यात आढळला फक्त एकच पॉझिटिव्ह रुग्ण

0

रत्नागिरी : तालुक्यातील नागरिकांसाठी हि अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात तपासण्यात आलेल्या ४३ रुग्णांमध्ये केवळ एकाच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र कालच्या अहवालामुळे आता दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:13 PM 16/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here