रत्नागिरी : वादळ आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून, मच्छीमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. गेले तीन दिवस शंभर टक्के नौका बंदरातच उभ्या आहेत. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबई, हर्णैसह गुजरातमधील शेकडो नौका तालुक्यातील जयगड, लावगण किनाऱ्यांवर आश्रयासाठी आलेल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:06 PM 16-Oct-20
