खेड आगाराला प्रतिदिन पावणेतीन लाखांचे उत्पन्न

0

खेड : कोरोना संकटामुळे गेले सहा महिने बंद असलेली सर्वसामान्यांची लालपरी आता पूर्ण क्षमतेने धावू लागली असल्याने एसटी महामंडळाचे अर्थकारण हळूहळू पूर्ववत होऊ लागले आहे. खेड एसटी स्थानकात प्रतिदिनी २३४ फेऱ्या धावत असून दिवसाला सुमारे १२ हजार १११ किलोमीटरचे अंतर कापत आहेत. त्यामुळे खेड आगाराचे कोरोना काळात घटलेले उत्पन्न आता प्रतिदिन पावणेतीन लाखांवर पोहचले आहे, अशी माहिती खेड एसटी आगार प्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 16-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here